महाराष्ट्र शासन  |  ग्रामविकास व पंचायत राज विभाग +91 97661 97625
ग्रामपंचायत करजगी बोधचिन्ह ग्रामपंचायत करजगी ता. अक्कलकोट, जि. सोलापूर
सूचना
ग्रामपंचायत करजगीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत! (२७ नोव्हेंबर २०२६)
ग्रामपंचायत कार्यालय करजगी, तालुका अक्कलकोट — कार्यालयाची इमारत
स्थापना १९५२

ग्रामपंचायत करजगी

एकच ध्यास, करजगीचा विकास!

ता. अक्कलकोट, जि. सोलापूर

  • ६,२६३लोकसंख्या
  • १,२९०कुटुंबे
  • ७१.६६%साक्षरता
  • ३,२३१हेक्टर क्षेत्रफळ
  • ५प्रभाग
  • १९५२स्थापना वर्ष

स्रोत: जनगणना २०११

स्वागत आहे

करजगी — वचनकार गजेश मसणय्यांची जन्मभूमी

अक्कलकोट तालुक्यातील करजगी हे सुमारे सव्वासहा हजार लोकवस्तीचे, परंपरा आणि प्रगती यांचा संगम असलेले गाव आहे. बाराव्या शतकातील प्रसिद्ध वचनकार श्री गजेश मसणय्या यांचा जन्म याच भूमीत झाला. मराठी, कन्नड आणि उर्दू भाषिक नागरिक येथे एकोप्याने राहतात.

१९५२ पासून ग्रामपंचायत करजगी गावाच्या विकासासाठी कार्यरत आहे. नागरिकांना एका क्लिकवर व घरबसल्या सेवा देणे, गाव स्वच्छ ठेवणे आणि ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढवून विकासकामे करणे हे आमचे ध्येय आहे.

गावाविषयी अधिक माहिती
  • ९ जि. प. शाळामराठी, कन्नड व उर्दू माध्यम
  • १० अंगणवाडी केंद्रेबालविकास व पोषण
  • प्राथमिक आरोग्य केंद्रPHC करजगी
  • १३ मंदिरेश्री गजेश मसणय्या मंदिरासह
ग्रामपंचायत मंडळ

आमचे पदाधिकारी

  • श्री. विवेकानंद बसप्पा उंबरजे सरपंच
  • श्री. शब्बीर मौलाली पटेल उपसरपंच
  • श्री. काशिनाथ नागप्पा घोंगडे ग्रामपंचायत अधिकारी

संपूर्ण ग्रामपंचायत मंडळ

सूचना फलक

ग्रामपंचायत सूचना

  • ग्रामपंचायत करजगीच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत!

    ग्रामपंचायतीच्या सेवा, विकास कामे आणि सूचना आता या संकेतस्थळावर पाहता येतील.

मार्गदर्शक

मा. मान्यवर

  • श्री. देवेंद्र फडणवीसमा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
  • श्री. एकनाथ शिंदेमा. उपमुख्यमंत्री
  • श्रीम. सुनेत्रा अजित पवारमा. उपमुख्यमंत्री
  • श्री. जयकुमार गोरेमा. मंत्री, ग्रामविकास व पंचायत राज
  • श्री. योगेश कदममा. राज्यमंत्री, ग्रामविकास व पंचायत राज
संपर्क

ग्रामपंचायत कार्यालयाशी संपर्क साधा

  • ग्रामपंचायत कार्यालय, मु. पो. करजगी, ता. अक्कलकोट, जि. सोलापूर – ४१३२१९
  • +91 97661 97625
  • gpkarajagi1952@gmail.com
  • सोमवार ते शनिवार, सकाळी १० ते सायं. ५
    रविवार व शासकीय सुट्टीच्या दिवशी कार्यालय बंद

आपला संदेश पाठवा